Ads

Monday, May 10, 2021

मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने वडिलांना गमावले, करोनाने झाले निधन

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील आणखी एका खेळाडूच्या वडिलांचे करोनामुळे निधन झाले. कालच (रविवार) युवा जलद गोलंदाज चेतन साकरिया याच्या वडिलांचे निधन झाले होते. आज सोमवारी फिरकीपटू याचे वडील प्रमोद कुमार चावला यांचे निधन झाले. त्यांना व्हायरसची लागण झाली होती. वडिलांच्या निधनाचे वृत्त पीयुषने सोशल मीडियावरून दिली. वाचा- भारताच्या या फिरकीपटूने इंस्टाग्रामवर लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे की माझे वडील प्रमोद कुमार चावला यांचे आज (१० मे २०२१ ) निधन झाले. करोना व्हायरसमुळे होणाऱ्या त्रासाशी त्यांनी खुप संघर्ष केला. वाचा- वाचा- ... पियुष चावला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. वडिलांच्या निधनावर मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावरून दु:ख व्यक्त केले आहे. मुंबई संघाने पियुषचा फोटो शेअर करत त्याच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त दिले. वाचा- भारताचा माजी जलद गोलंदाज इरफान पठाण याने देखील पियुष चावलाच्या वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त केला. माझा भाऊ पियुष प्रमोद काका आता आपल्या सोबत नाहीत. या कठिण काळात ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देओ. करोनामुळे आणखी एक आयुष्य घेतले. वाचा- ... वाचा- देशाच्या दौऱ्यावर कालच (मंगळवारी) राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा जलद गोलंदाज चेतन साकरिया याचे वडील कांजीभाई यांचे निधन झाले. त्यांना देखील करोनाची लागण झाली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3f135fO

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...