नवी दिल्ली: भारतीय संघातील ऑलराउंडर क्रिकेटपटू आणि त्याची पत्नी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. आयपीएल २०२१चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. तर इंग्लंड दौऱ्यात हार्दिकचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे तो कुटुंबासोबत वेळ घालवतोय. वाचा- नताशाने नुकताच इंस्टाग्रामवर एक थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती ब्लॅक बिकिनीत गॉगल घालून स्विमिंग पूलमध्ये दिसते. नताशाच्या या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे नताशाच्या या फोटोवर हार्दिकने देखील प्रतिक्रिया दिली आहे. हार्दिकची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. वाचा- वाचा- हार्दिकने नताशाच्या या फोटोवर आग आणि हार्टची इमोजी पोस्ट केली आहे. वाचा- या दोघांनी जानेवारी २०२० मध्ये साखरपुडा केला होता. त्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. तर गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये दोघांनी विवाह केला आणि त्याच वर्षी ते आई-वडील देखील झाले. हार्दिकने मुलाचे नाव अगस्त्य ठेवले आहे. हार्दिक आणि नताशा दोघेही मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vivyET
No comments:
Post a Comment