शारजा: सनरायझर्स हैदराबादच्या संघासाठी आजचा सामना सर्वात महत्वाचा असेल. कारण हा सामना जिंकून त्यांना आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये स्थान पटकावता येऊ शकते. त्यामुळे आजचा सामना मुंबई जिंकणार की हैदराबाद, याकडे सर्वांचेच लक्ष असेल. पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट्स ( vs )मुंबईला दुसरा धक्का, क्विंटन डीकॉक आऊट मुंबईला मोठा धक्का, रोहित शर्मा आऊट मुंबईच्या संघात नेमके कोणते बदल झाले, पाहा... हैदराबादने नाणेफेक जिंकली, मुंबईची प्रथम फलंदाजी
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/32qdhJt
No comments:
Post a Comment