![](https://maharashtratimes.com/photo/79384742/photo-79384742.jpg)
नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला () स्पर्धेत () ची पत्नी ( ) ने धमाकेदार कामगिरी केली. स्पर्धेत सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यातील लढतीत एलिसाने स्फोटक फलंदाजीकरत शतक झळकावले. पत्नीची ही खेळी पाहण्यासाठी पती मिचेल स्टार्क मैदानात उपस्थित होता. वाचा- मेलबर्न स्टार्सने प्रथम फलंदाजी करत सिडनी सिक्सर्सपुढे विजयासाठी १७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ही लक्ष्य त्यांना १९व्या षटकात पार करायचे होते. सिडनी सिक्सर्स संघाने १५ षटकात एक ही विकेट न गमवता १५० धावा जोडल्या. त्यानंतर १० चेंडूत चार विकेट गमावल्या. अखेर २०व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विजयाचे लक्ष्य पार केले. वाचा- एलिसा हेलीने या सामन्यात ४८ षटकात शतक पूर्ण केले. तिने ५२ चेंडूत १५ चौकार आणि ५ षटकारांसह १११ धावा केल्या. ही मॅच पाहण्यासाठी तिचा पती मिचेल स्टार्क देखील उपस्थित होता. पत्नीची ही खेळी पाहून त्याने प्रोत्साहन दिले. वाचा- या सामन्यात सिडनीस सिक्सर्सला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी १९व्या षटकात विजय मिळवण्याची गरज होती. पण त्यांना लक्ष्य पार करता आले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fx8o6r
No comments:
Post a Comment