अबुधाबी: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज विरुद्ध यांच्यात लढत होत आहे. चेन्नई याआधीच स्पर्धेबाहेर झाल्याने त्याच्याकडे गमवण्यासारखे काही नाही. पण किंग्ज इलेव्हन पंजाबला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. पंजाबने मोठा विजय मिळवला आणि अन्य सामन्याचे निकाल त्यांच्या बाजूने लागले तरच त्यांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळू शकेल. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब Live अपडेट ( vs )>> १० ओव्हरनंतर पंजाबच्या २ बाद ६५ धावा >> चेन्नईला मिळाली मोठी विकेट, केएल राहुल २९वर बाद, पंजाब २ बाद ६२>> ६ ओव्हरनंतर पंजाबच्या ५३ धावा >> विकेट! एगीडीने मयांक अग्रवालची घेतली बोल्ड, पंजाब १ बाद ४८ >> ४ ओव्हरनंतर पंजाबच्या ३४ धावा >> २ ओव्हरनंतर पंजाबच्या १४ धावा असे आहेत संघ >> चेन्नई संघात तीन बदल- फाफ डुप्लेसीस, इमरान ताहिर आणि शार्दुल ठाकूरचा समावेश टॉस- >> CSK vs KXIP : किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय >> २०२० मध्ये या दोन्ही संघात झालेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kMbLYZ
No comments:
Post a Comment