अहमदाबाद, 3rd T20 : ट्वेन्टी-२० मालिकेत भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी कोणता संघ घेतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट... रिषभ पंत आऊट, भारताला चौथा धक्का इशान किशन आऊट, भारताला तिसरा धक्का रोहित शर्मा आऊट, भारताला मोठा धक्का लोकेश राहुल पुन्हा अपयशी, भोपळाही फोडला नाही... रोहित शर्माचे तिसऱ्या सामन्यात पुनरागमन तिसऱ्या सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश नाही....
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30LutaL
No comments:
Post a Comment