मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी सर्व संघांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या ९ एप्रिलपासून () ला सुरूवात होईल. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या ()वर पुन्हा एकदा सर्वांची नजर असेल. मुंबईने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. वाचा- या वर्षी आयपीएलची सुरूवात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन्ही संघातील लढतीने होणार आहे. ९ एप्रिल रोजी पहिली लढत चेन्नईत होईल. या वर्षी कोणत्याच संघाला घरच्या मैदानावर सामने खेळता येणार नसल्याने मुंबई इंडियन्सला देखील वानखेडेवर खेळता येणार आही. वाचा- आयपीएल सुरू होण्याआधी सर्वाधिक फॅन फॉलोअर्स असलेल्या या संघाने चाहत्यांना एक गिफ्ट दिले आहे. मुंबई इंडियन्स संघाने नवी लॉन्च केली आहे. सोशल मीडियावर मुंबईने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. वाचा- नव्या जर्सीच्या बॉर्डर आणि कॉलरवर नारंगी रंग वापरला आहे. ही नवी जर्सी चाहत्यांच्या पसंतीला उतरली असून त्यावर भरपूर प्रतिक्रिया देत आहेत. वाचा- वाचा- गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले होते. या वर्षी देखील तेच विजेतेपदाचे मुख्य दावेदार असतील. २०२१ ची फायनल २९ मे रोजी होणार आहे. जर मुंबईने यावेळी देखील विजेतेपद मिळवले तर आयपीएलच्या इतिहासात सलग तीन वेळा विजेतेपद मिळवणारा तो पहिला संघ ठरेल. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rpN5rP
No comments:
Post a Comment