पुणे: भारत आणि इंग्लंड () यांच्यात आज दुसरी वनडे होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-०ने अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ मालिका जिंकू शकतो. या सामन्यात इंग्लंडला नियमीत कर्णधाराशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. LIVE अपडेट ( 2nd odi)>> वाचा- >> भारतीय संघाला मोठा धक्का, शिखर धवन ४ धावा करून बाद- भारत १ बाद ९ >> भारतीय संघात एक बदल- श्रेयसच्या जागी ऋषभ पंतचा समावेश, इंग्लंडच्या संघात तीन बदल टॉस- >> IND vs ENG 2nd ODI: भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत इंग्लंडने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय >> तीन सामन्यांच्या मालिकेत भारत १-०ने आघाडीवर >> भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी वनडे आज
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rn0xg7
No comments:
Post a Comment