भारत आणि पाकिस्तान ( india vs pakistan) यांच्यात टी-२० मालिका खेळवण्याचे वृत्त समोर येत आहे. पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे. दोन्ही देशात गेल्या काही वर्षापासून द्विपक्षीय मालिका झालेली नाही. आता टी-२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येऊ शकतो असे वृत्त समोर येत आहे. भारताने दहशतवादाच्या मुद्यावर क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. पाकिस्तानचा संघ या वर्षी टी-२० वर्ल्डकप आणि २०१३ मध्ये वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात येणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशात पुन्हा क्रिकेट सामने सुरू व्हावेत का? तुम्हाला काय वाटते? वाचा संबंधीत बातमी-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2P4s4pA
No comments:
Post a Comment