कोलकाता: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला शनिवारी सकाळी जिममध्ये वर्कआउट करताना चक्कर आली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गांगुलीला कोलकातामधील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गांगुलीला 'कार्डियक अरेस्ट' सौम्य झटका बसला असून काही चाचण्या केल्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार असल्याचे समजते. वाचा- गांगुलीला रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री... वाचा- सेहवाग म्हणाला, दादा लवकर बरे व्हा जय शहांनी दिले अपडेट वाचा- अंजुम चोपडा वाचा- किरण मोरे म्हणाले... विराट कोहली आर अश्विन हरभजन सिंग
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38XxIj6
No comments:
Post a Comment