नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियात मिळवलेला विजय हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम विजय होता यात कोणाच्याही मनात शंका नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत चॅनल ७ कडून सुनिल गावस्कर समालोचन करत होते. वाचा- भारतीय संघाने मालिका विजय मिळवल्यानंतर वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज याने काय प्रतिक्रिया दिली हे गावस्कर यांनी सांगितले. चॅनल ७ द्वारे आयोजित पार्टीमध्ये लारा माझ्या जवळ आला आणि तो मोठ्याने आपण जिंकला, आपण जिंकलो असे म्हणू लागला. काय शानदार मालिका होती. वाचा- एका मुलाखतीत गावस्कर यांनी लाराला भारतीय संघाच्या विजयाबद्दल किती आनंद झाला होता हे सांगितले. भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयाच्या आठवणींसह मी आयुष्यभर आनंदी राहीन. मला आता चंद्रावर असल्यासारखे वाटते, असे लारा त्यांना म्हणाला. लाराच्या या प्रतिक्रियेवरून ही मालिका किती रोमांचक होती याचा अंदाज येतो. वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडू देखील भारताला विजय मिळावा असे वाटत होते. वाचा- भारतीय संघाने मिळवलेला हा विजय क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वोत्तम मालिका विजय आहे यात दुमत असण्याचे कारण नाही असे गावस्कर म्हणाले. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/367odgI
No comments:
Post a Comment