Ads

Sunday, January 17, 2021

वडिलांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेटपटूची भावनिक पोस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आणि यांच्या वडिलांचे काल निधन झाले. हिमांषू पंड्या यांचे काल शनिवारी सकाळी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल सध्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बडोदाचे प्रतिनिधीत्व करत आहे. वडिलांच्या निधनाचे वृत्त समजताच तो घरी रवाना झाला. वाचा- वाचा- वडिलांच्या निधनानंतर हार्दिक पंड्याने आज सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. माझे वडील, माझे हिरो. तुम्हाला गमावने ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट गमवण्यासारखे आहे. पण तुम्ही माझ्यासाठी इतक्या आठवणी मागे ठेवून गेला आहात. त्या आठवणीने आम्ही आनंदी राहू. वाचा- वाचा- वाचा- तुमची दोन्ही मुले आज ज्या ठिकाणी आहेत ते तुमच्या मेहन आणि आत्मविश्वासामुळे आहेत. तुम्ही घरात नसल्याने मनोरंजन कमी होईल. आम्ही तुमच्यावर खुप प्रेम करतोय आणि करत राहू. तुमचे नाव नेहमी अव्वल स्थानी असेल. तुम्ही नेहमी स्वत:चे आयुष्य जगला, यासाठी आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. लव्ह यू डॅडी!


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39LxagW

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...