Ads

Sunday, January 17, 2021

AUS vs IND 4th Test day 4: ऑस्ट्रेलियाला रोखण्याचे टीम इंडिया समोर आव्हान

ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांनी एकूण ५४ धावांची आघाडी घेतली होती. सामन्याचा Live स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा. live अपडेट ( 4th Test day 4) >> चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35RJM4L

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...