Ads

Monday, January 18, 2021

AUS vs IND 4th Test day 5: भारताला ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी

ब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारताला अखेरच्या दिवशी विजयासाठी ३२४ तर ऑस्ट्रेलयाला १० विकेटची गरज आहे. चार सामन्यांची मालिका सध्या १-१ अशा अवस्थेत आहे. त्यामुळे जो संघ विजय मिळवले तो मालिका जिंकले. भारतीय संघाने सामना ड्रॉ केला तरी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी त्यांच्याकडे राहिल. LIVE अपडेट ( 4th Test day 5)>> पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विजयासाठी हव्यात ३२४ धावा- रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Nc6D4t

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...