नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि त्याची पत्नी अभिनेत्री यांना काही दिवसांपूर्वी मुलगी झाली. ११ जानेवारी रोजी विराटने सोशल मीडियावरून मुलगी झाल्याची गोड बातमी सर्वांना सांगितली होती. विराटने मुलीच्या जन्मानंतर सोशल मीडियावर एक बदल केला आहे. वाचा- विराट आणि अनुष्का यांना ११ जानेवारी रोजी पहिले बाळ झाले. मुलीच्या जन्मानंतर विराटवर आता जबाबदारी वाढली आहे. त्याने ट्विटवर बायोमध्ये बदल केला आहे. आता विराटचा बायो असा आहे. वाचा- विराट आणि अनुष्का यांनी २०१७ साली इटलीमध्ये विवाह केला होता. त्यानंतर भारतात मोठे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोशल मीडियावरून घरात नवा पाहून येणार असल्याचे सर्वांना सांगितले होते. पहिल्या बाळाच्या जन्मासाठी विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका अर्धवट सोडली होती. विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील फक्त पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो भारतात परतला होता. वाचा- 
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sz0Rdu
No comments:
Post a Comment