चेन्नई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने २४९ धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात भारताने १ बाद ५४ धावा केल्या होत्या. आज तिसऱ्या दिवशी भारत ही आघाडी आणखी मोठी करण्याचा प्रयत्न करेल. live अपडेट () >> ऋषभ पंत बाद, भारत ४ बाद ६५ >> भारताला एकापाठोपाठ दोन झटके, रोहित शर्मा बाद- भारत ३ बाद ५५ >> भारताला दुसरा धक्का, चेतेश्वर पुजारा बाद- भारत २ बाद ५५ >> तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NpYtWz
No comments:
Post a Comment