Ads

Thursday, February 25, 2021

IND vs ENG 3rd Test day 2: भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचे live अपडेट

अहमदाबाद: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारतीय संघाने गाजवला. पाहूण्या संघाचा फक्त ११२ धावांवर ऑल आउट केल्यानंतर टीम इंडियाने पहिल्या दिवशी ३ बाद ९९ धावा केल्या. आज दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया live अपडेट () >> ऋषभ पंत बाद, भारत ६ बाद ११७ >> भारताला मोठा धक्का, रोहित शर्मा ६६ वर बाद- भारत ५ बाद ११५ >> भारताची चौथी विकेट, अजिंक्य रहाणे ७ धावांवर बाद- भारत ४ बाद ११४ >> भारताने पहिल्या डावात घेतली आघाडी >> रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे मैदानात- भारत ३ बाद ९९ >> दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bAr6sp

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...