चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी चेन्नईत सुरू असलेल्या खेळाडूंच्या लिलावात ख्रिस मॉरिसने १६ कोटी २५ लाख इतकी सर्वोच्च बोली लावली. राजस्थान रॉयल्सने त्याला विकत घेतले. भारतीय खेळाडूंमध्ये प्रथम श्रेणी खेळणाऱ्या एका खेळाडूला बेस प्राइस पेक्षा २५ पट अधिक बोली लावून विकत घेण्यात आले. वाचा- आयपीएलच्या लिलावात भारताच्या युवा खेळाडूला २५ पट अधिक बोली मिळाली आहे. २० लाख बेस प्राइस असलेल्या याला पंजाब किंग्जनेन तब्बल ५ कोटी २५ लाख रुपयांना विकत घेतले. वाचा- बीसीसीआयद्वारे नुकत्याच झालेल्या सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत शाहरूखने २२० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. तामिळनाडूच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती. शाहरूख संघ दबावात असताना मोठे शॉर्ट खेळू शकतो. मधळ्या फळीतील फिनिशर अशी त्याची ओळख आहे. वाचा- शाहरुखला विकत घेण्यासाठी आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. शाहरुख २० लाख बेस प्राइस असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jYRJLg
No comments:
Post a Comment