चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. चेन्नईत होणाऱ्या या लिलावात काही मोठ्या खेळाडूंसोबत देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या युवा खेळाडूंवर मोठी बोली लागू शकते. यावर्षी लिलावात पंजाब किंग्ज संघाकडे सर्वाधिक रक्कम आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडे सर्वाधिक खेळाडूंच्या जागा शिल्लक आहेत. लिलावात २९२ खेळाडू असून त्यापैकी १६४ भारतीय तर १२५ परदेशी आहेत. आयपीएल लिलावाचे Live अपडेट (IPL Auction 2021 Season 14 Live Updates )>> मॅक्सवेलसाठी RCB आणि CSK मध्ये चुरस >> मॅक्सवेलला खरेदी करण्यासाठी जोरदार चुरस >> हनुमा विहार- बेस प्राइस १ कोटी, कोणी विकत घेतले नाही >> ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचवर कोणी बोली लावली नाही>> दिल्ली कॅपिटल्सने स्मिथला विकत घेतले >> स्थिमवर दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी २० लाखांना बोली लावली>> स्टीव्ह स्मिथवर RCBने लावली बोली>>इंग्लंडचा खेळाडू एलेक्स हेल्सवर बोली, पण कोणी विकत घेतले नाही >> करूण नायरवर पहिली बोली- ५० लाख, कोणी विकत घेतले नाही>> मुंबई इंडियन्स म्हणाले... >> IPL 2021च्या लिलावाला सुरूवात >> काही मिनिटात सुरू होणार आयपीएल २०२१चा लिलाव >> वाचा- >> मोठे खेळाडू आणि मोठी रक्कम >> अर्जुन तेंडुलकरची बेस प्राइस २० लाख, कोणता संघ विकत घेणार? >> वाचा- >> लिलावाची तयारी पूर्ण >> कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक आणि किती जागा >> मुंबई इंडियन्सची तयारी >> लिलावाच्या आधी पंजाब संघाने नावात आणि लोगोमध्ये केला बदल >> >> वाचा- >> लिलावासाठी एकूण २९२ खेळाडू उपलब्ध >> आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी आज चेन्नईत होणार मिनी लिलाव
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ubkN6Y
No comments:
Post a Comment