नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार () हा जगातील सर्वात शानदार फलंदाज आहे. मैदानावर विराट प्रचंड आक्रमक असतो. खेळा विषयीच्या त्याच्या भावनेबद्दल कोणची शंका घेत नाही पण जो ज्या आक्रमक पद्धतीने मैदानावर प्रतिक्रिया देतो त्यावर अनेक वेळा आक्षेप घेतला गेलाय. विराटच्या नावावर आतापर्यंत ७० शतक आणि २२ हजार धावांची नोंद आहे. गेल्या काही वर्षापासून तो भारतीय संघाचे नेतृत्व करत असून असा विराट निवड समितीच्या बैठकीत कसा वागतो हे एका माजी सदस्याने सांगितले. वाचा- वाचा- भारतीय संघाचे माजी निवड समिती सदस्य यांनी एका मुलाखतीत संघ निवडीच्या बैठकीत विराट कसा वागतो हे सांगितले. बैठकीत जोपर्यंत विराटची वेळ येते तोपर्यंत बैठकीला एक तास झालेला असतो. विराट एक चांगला श्रोता आहे. मला माहिती नाही की लोक त्याच्याबद्दल काय बोलतात. पण मैदानावर जेव्हा पाहतो तेव्हा विराट नेहमी आक्रमक असतो आणि कोणाचे ऐकत नाही. प्रत्यक्षात उलट चित्र आहे. तो फार विनम्र आहे. मैदानावर जसा असतो तसा तो प्रत्यक्षात नाही. निवड समितीच्या बैठकीत तो फार विनम्र असतो. सर्वांची मते काळजीपूर्वक ऐकूण घेतो आणि मगच त्यावर निर्णय सांगतो. वाचा- वाचा- विराट आणि अनुष्का घरात कोणत्याही नोकरा शिवाय गोष्टी संभाळतात. त्यांच्या घरात एकही नोकर नाही. विराट आणि अनुष्का सर्व गोष्टी मॅनेज करतात. तो आणि पत्नी अनुष्का सर्वांना जेवण वाढतात. विराट नेहमी तुमच्या सोबत बसतो. त्याचे पाय जमीनीवर आहेत, असे सरनदीप म्हणाले. वाचा- वाचा- ...
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NPeN3i
No comments:
Post a Comment