Ads

Saturday, February 13, 2021

IND vs ENG 2nd Test day 2: भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचे live अपडेट

चेन्नई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली. काल पहिल्या दिवशी सलामीवीर रोहित शर्माच्या दीडशतकाच्या जोरावर भारताने ६ बाद ३०० धावा केल्या होत्या. आज त्यात अधिक धावा करून पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. live अपडेट ( 2nd Test day 2) >> पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर इंग्लंडला धक्का, इशांत शर्माने रॉरी बर्न्स शून्यावर बाद- इंग्लंड १ बाद शून्य >> पहिल्या डावात भारताच्या ३२९ धावा, सिराज बाद; पंतचे नाबाद अर्धशतक >> भारताची नववी विकेट, कुलदीप यादव शून्यावर बाद- भारत ९ बाद ३२५ >> ऋषभ पंतचे अर्धशतक पूर्ण >> दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aiH8I1

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...