Ads

Monday, February 15, 2021

IND vs ENG 2nd Test day 4: भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचे live अपडेट

चेन्नई: IND vs ENG 2nd Test भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाला विजयासाठी ७ विकेट तर इंग्लंडला दोन दिवसात ४२९ धावा करायच्या आहेत. चार सामन्यांच्या मालिकेत १-०ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळून मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. live अपडेट () >> इंग्लंडला चौथा धक्का, अश्विनने घेतली लॉरेंन्सची विकेट >> चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3b7WDl7

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...