नवी दिल्ली: क्रिकेटपटूंनी मैदानाबाहेर एखाद्या विषयावर सोशल मीडियावर मत व्यक्त केली की त्याची चर्चा होते. अशीच चर्चा एका माजी क्रिकेटपटूने केलेले ट्वीटची चर्चा सुरू झाली आहे. वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज क्रिकेटपटू ( ) यांनी ( ) संदर्भात एक पोस्ट केली आहे. वाचा- रिजर्ड्स यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली आहे. ज्यात त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा तिबेट, अद्याप लक्ष गाठायचे आहे. या मेसेज सोबत त्यांनी #FreedomForTibet हॅशटॅग देखील वापरला आहे. वाचा- तिबेटच्या स्वातंत्र्याबद्दल ट्वीट केल्याने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. रिजर्ड्स यांनी हे ट्वीट का केले असा प्रश्न युझर्स विचारत आहेत. काही युझर्सनी तर त्यांना तुमचे अकाउंट हॅक तरी झाले नाही ना असा प्रश्न विचारला. वाचा- काहींनी आभार मानले इतिहासाची आठवण करून दिली काय आहे वाद चीनने १९९१ साली तिबेटला स्वत:च्या नियंत्रणात आणले. तिबेटमध्ये अधिकतर बौद्ध धर्माचे लोक आहेत. चीन हा प्रदेश त्यांचा असल्याचा दावा अनेक वर्षांपासून करत आहे. १९५९ मध्ये चीन विरुद्ध तिबेटने विद्रोह केला होता. त्यानंतर १४वे दलाई लामा यांनी तिबेट सोडले आणि भारतात आश्रय घेतला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tODQnD
No comments:
Post a Comment