Ads

Thursday, February 11, 2021

ट्विटरवर सुरु झाला Bhabhi नावाचा तुफान ट्रेंड, पाहा रिषभ पंतचे काय आहे कनेक्शन...

मुंबई : सध्याच्या घडीला सोशल मीडियावर नावाचा ट्रेंड तुफान चालत आहे. ऑस्ट्रेलियामधील एक सुंदर अविवाहित अँकर असलेली क्लो अमांडा बेली ही अचानक प्रसिद्धीच्या झोताता आली आहे. पण बेलीला भाभी या नावाच अर्थ माहिती नव्हता. हा प्रश्न तिने ट्विटरवर विचारला आणि या प्रश्नाचे उत्तर तिला मिळाले आहे. बेलीने मला भाभी का म्हणत आहे, असा प्रश्न विचारल्यावर एका चाहत्याने तिला उत्तर दिले आहे. या चाहत्याने पंतचा एक छोटा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यानंतर प्रेक्षकांची पसंती, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी बेलीने पंतबाबात एक ट्विटरवर पोस्ट केली होती. त्याचबरोबर आतापर्यंत केलेल्या बऱ्याच ट्विटमध्ये तिने भारताबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rGKn1G

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...