मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ८ विकेटनी विजय मिळून दिला. पहिल्या कसोटीत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने शानदार कमबॅक केले. बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्याच बरोबर कर्णधार अजिंक्य रहाणेने पुन्हा एकदा नेतृत्व गुण दाखवला. भारतीय संघाच्या या विजयाचा शिल्पकार कोण आहे असे तुम्हाला वाटते? वाचा- वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rzeOaX
No comments:
Post a Comment