मेलबर्न: यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. भारताने काल पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर संपुष्ठात आणला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताने १ बाद ३६ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनी भारतीय डावाची सुरूवात केली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत Live अपडेट ( 2nd test 2nd day)>> भारताची आणखी एक विकेट, चेतेश्वर पुजारा (१७) बाद; भारत ३ बाद ६४ >> विकेट! शुभमन गिल ४५ धावांवर बाद, भारत २ बाद ६१ >> भारताच्या ५० धावा पूर्ण >> ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने पहिल्याच चेंडूवर घेतला DRS >> दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी केली भारताच्या डावाला सुरूवात
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/37QtJFT
No comments:
Post a Comment