ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ सध्या कसोटी मालिका खेळत आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत १-० असा पिछाडीवर आहे. पहिल्या कसोटीनंतर मुलाच्या जन्मासाठी भारतात परत आलाय. त्याच्या या सुट्टी घेण्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक माजी खेळाडूंनी विराटने सुट्टी न घेता संघासोबत राहिले पाहिजे होते असे मत व्यक्त केले आहे. विराटच्या या निर्णाबद्दल तुम्हाला काय वाटते? मत व्यक्त करा. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34Iblgd
No comments:
Post a Comment