Ads

Monday, December 28, 2020

AUS vs IND 2nd Test: चौथ्या दिवशी भारताला विजयाची संधी

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला चौथ्या दिवशी विजयाची संधी आहे. चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने काल तिसऱ्या दिवशी फक्त २ धावांची आघाडी घेतली होती. आता भारतीय गोलंदाज यजमानांच्या तळातील फलंदाजांना किती लवकर बाद करतात त्यावर विजय ठरेल. LIVE अपडेट ( 2nd test day 4 ) >> विकेट! जसप्रीत बुमराहने पॅट कमिन्सला २२ वर बाद केले, ऑस्ट्रेलिया ७ बाद १५६ >> कॅमरून ग्रीन आणि पॅट कमिन्स मैदानावर, ऑस्ट्रेलियाकडे किरकोळ आघाडी >> चौथ्या दिवसाचा खेळ सुरू


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pBIen7

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...