
मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामाच्या तोंडावर गत उपविजेते () संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात फिल्डिंग करताना दुखापतमुळे ( ) मालिकेतून बाहेर झाला. वाचा- श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर व्हावे लागले. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत श्रेयसने संघाचे शानदार नेतृत्व केले होते. आता पुढील काही महिने श्रेयस मैदानावर दिसणार नाही. अशात दिल्लीने ऋषभ पंतकडे नेृत्व दिले आहे. वाचा- वाचा- श्रेयस भारतीय संघाचा भाग होता आणि सामना खेळताना त्याला दुखापत झाली होती. याआधी इशांत शर्मा, जहीर खान आणि आशिष नेहरा यांना देखील या योजनेचा लाभ मिळाला आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार येत्या ८ एप्रिल रोजी श्रेयसवर शस्त्रक्रिया होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cFXZFT
No comments:
Post a Comment