Ads

Thursday, April 29, 2021

Mumbai vs Rajasthan Scorecard Update: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याचे Live अपडेट

नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामात नवी दिल्लीत मुंबी इंडियन्स आणि यांच्यात लढत होत आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांनी आतापर्यंत पाच सामन्यात ३ लढती गमावल्या तर २ मध्ये विजय मिळवला आहे. विरुद्ध राजस्थान रॉयल्स Live अपडेट >> यशस्वी ३२ धावांवर बाद, राहुलने घेतली विकेट- राजस्थान २ बाद ९१ >> जोस बटलर ४१ धावांवर बाद, राजस्थान १ बाद ६६ >> राहुल चहरने राजस्थानला दिला पहिला धक्का >> ५ षटकात राजस्थानच्या ३३ धावा >> जोस बटलर आणि यशस्वी जयसवाल यांनी केली राजस्थानच्या डावाची सुरूवात >> असे आहेत दोन संघ >> मुंबई संघात एक बादल, इशान किशनच्या जागी नाथन कूल्टर नाइलला संघात घेतले >> मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aOlxa4

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...