Ads

Tuesday, April 27, 2021

DC vs RCB IPL 2021 Live : विराट कोहली पुन्हा नाणेफेक हरला, पाहा दिल्लीने काय निर्णय घेतला...

अहमदाबाद : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या ंसघाला गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर मात करत ते पुन्हा एकदा विजयाच्या नार्गावर परतणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल . पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरबोर्ड- दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली... दिल्लीविरुद्ध विराट कोहलीची बॅट तळपणार का...


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vi2PiQ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...