मुंबई: आयपीएल २०२१ मधील १९वी लढत आणि यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीने आतापर्यंत सर्व सामन्यात विजय मिळवलाय. तर चेन्नईने चार पैकी एकच लढत गमावली आहे. आज चेन्नई विजयाचा चौकार मारणार की बेंगळुरू विजयाचा पंचक पूर्ण करणार याची उत्सुकता आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू LIVE अपडेट ( vs )>> ६ षटकात चेन्नईच्या ५१ धावा >> ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीसने केली चेन्नईच्या डावाची सुरूवात केली >> चेन्नई आणि बेंगळुरूने संघात प्रत्येकी दोन बदल केले >> रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय >> दोन्ही संघात आतापर्यंत झालेल्या २६ लढतीत १६ लढती चेन्नईने जिंकल्या आहेत. >> चेन्नईने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर सलग तीन विजय मिळवले आहेत. >> बेंगळुरू संघाने आतापर्यंत झालेल्या सर्व चारही लढतीत विजय मिळवलाय
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Qu25sk
No comments:
Post a Comment