चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामात आज अशी लढत होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर ही मॅच होणार असून दोन्ही संघांची ही पाचवी लढत आहे. मुंबईने ४ पैकी २ मध्ये विजय तर दोन मध्ये पराभव स्विकारला आहे. तर पंजाबचा पहिल्या लढतीत विजय मिळवल्यानंतर सलग तीन पराभव झालाय. पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स live अपडेट ()>> पंजाब संघात एक बदल, एम अश्विनच्या जागी रवी बिश्नोईचा समावेश केला >> मुंबई संघात कोणताही बदल नाही>>मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्ज ने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय >> MI vs PBKS : मुंबई विरुद्ध पंजाब सामना, रोहित शर्मा संघात बदल करणार का? >> दोन्ही संघात आतापर्यंत झालेल्या लढतीत मुंबईने १४ तर पंजाबने १२ सामने जिंकले आहेत
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3azBkt8
No comments:
Post a Comment