vs , चेन्नई : कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हादराबाद यांच्यातील पहिला सामना आज रंगणार आहे. या सामन्यात कोणता ंसंघ विजयी सलामी देतो, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील. पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरबोर्ड - कोलकाताला पहिला धक्का, शुभमन गिल आऊट कोलकाताची दमदार सुरुवात, पॉवरप्लेमध्ये अर्धशतक पूर्णकोलकाताच्या संघाने यावेळी दमदार सुरुवात केली. पहिल्या पॉवर प्लेमधील सहा षटकांमध्ये कोलकाताने अकही बळी न गमावता ५० धावा पूर्ण केल्या होत्या. कोलकाताची चौकारासह दणक्यात सुरुवात हैदराबादने नाणेफेक जिंकली, कोलकाताची प्रथम फलंदाजी पहिल्या सामन्यात कोलकाताच्या संघात कोणाला संधी मिळेल, असे तुम्हाला वाटते...
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wNHSOj
No comments:
Post a Comment