नवी दिल्ली: आयपीएल २०२१मध्ये २७वी साखळी लढत आणि या दोन संघात होणार आहे. ही लढत दिल्लीच्या अरुण जेठली मैदानावर होणार आहे. सलग पाच विजयासह चेन्नईचा संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानी तर मुंबईचा संघ ३ विजयासह चौथ्या स्थानावर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा सुपर किंग्जचा विजय रथ आज मुंबई रोखणार का याची उत्सुकता आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज Live अपडेट>> ऋतुराज गायकवाड ४ धावांवर बाद, चेन्नई १ बाद ४ >> पहिल्याच षटकात बोल्टने घेतली चेन्नईची पहिली विकेट>> ऋतुराज-फाफ यांनी केली चेन्नईच्या डावाची सुरूवात >> वाचा- >> चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय >>MI vs CSK: रोहितचे पलटन रोखणार का धोनीची चेन्नई एक्सप्रेस?
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gUR26q
No comments:
Post a Comment