
नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामातील विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमधील सर्वात मोठी लढत आणि स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये ही लढत होत आहे. वाचा- गतविजेते मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर संघात दोन बदल केल्याचे जाहीर केले. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबईने जयंत यादवच्या जागी जेम्स निशम आणि नाथन कुल्टर नाइलच्या जागी धवल कुलकर्णीचा समावेश करण्यात आला आहे. वाचा- तर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने या सामन्यात संघात कोणताही बदल केलेला नाही. असा आहे मुंबईचा संघ() - रोहित शर्मा(कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, जेम्स निशम, राहुल चहर, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट
असा आहे चेन्नईचा संघ ( Playing XI)- ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसीस, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी(कर्णधार), सॅम करन, शार्दुल ठाकूर, लुंगी एगिडी, दीपक चहर 
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2RcRdPy
No comments:
Post a Comment