अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये आजचा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत दिल्लीचा संघ अव्वल स्थानावर विराजमान होऊ शकतो. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकतं, याकडे सर्वांच लक्ष असेल. पाहा सामन्याचे लाइव्ह स्कोअरकार्ड - दिल्लीचा पंजाबवर दिमाखदार विजयशिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सवर सात विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. धवनने यावेळी ६९ धावांची खेळी साकारली. शिखर धवनचे दमदार अर्धशतक स्टीव्हन स्मिथ आऊट, दिल्लीला दुसरा धक्का पृथ्वी शॉ आऊट, दिल्लीला मोठा धक्का मयांक अगरवाल एकटा भिडला, दिल्लीपुढे किती धावांचे आव्हान ठेवले पाहा...मयांक अगरवालच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर यावेळी पंजाबच्या संघाला दिल्लीपुढे १६७ धावांचे आव्हान ठेवता आले. मयांक यावेळी दिल्लीच्या गोलंदाजांना एकटाच भिडल्याचे पाहायला मिळाले. मयांकने यावेळी नाबाद ९९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. ख्रिस जॉर्डन आऊट, पंजाबला सहावा धक्का पंजाबचा अर्धा संघ गारद, पाहा किती धावा झाल्या... कर्णधार मयांक अगरवालचे अर्धशतक दीपक हुडा झाला रनआऊट, पंजाबला चौथा धक्का पंजाबला तिसरा धक्का, डेव्हिड मलान आऊट ख्रिस गेल आऊट, पंजाबला मोठा धक्का पंजाबला पहिला धक्का, स्टीव्हिन स्मिथने पकडली भन्नाट कॅच रिषभ पंतने नाणेफेक जिंकली, पाहा काय निर्णय घेतला...रिषभ पंतने यावेळी नाणेफेक जिंकली आणि यावेळी दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यापूर्वीच पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल हॉस्पिटलमध्ये दाखल...
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ubA5bu
No comments:
Post a Comment