मुंबई: भारत आणि इंग्लंड ( ) यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या तीन लढतीत भारताचा फलंदाज ( ) धावा करण्यात अपयशी ठरला. राहुलने तीन सामन्यात १,०,० अशा धावा केल्या आहेत. राहुलला संघात स्थान देण्यासाठी इशान किशनला सलामीवीर म्हणून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या इशान किशनला दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. तर सूर्यकुमार यादवला डच्चू देण्यात आला. तरी देखील तिसऱ्या लढतीत तो शून्यावर बाद झाला. खराब कामगिरीनंतर देखील कर्णधार विराट कोहलीने राहुला पाठिंबा दिला आहे आणि तोच सलामीचा पहिल्या पसंदीचा खेळाडू असेल असे म्हटले आहे. राहुलच्या या निराश कामगिरीनंतर तो संघात असावा की नको यावर चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते... वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bSaT2Y
No comments:
Post a Comment