युएईत सुरू असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामाच्या प्ले ऑफमध्ये , दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे संघ पोहोचले आहेत. यातील मुंबईने सर्वाधिक चार वेळा तर हैदराबादने दोन वेळा विजेतेपद मिळवले. दिल्ली आणि बेंगळुरूने एकदाही विजेतपद मिळवेल नाही. दिल्ली संघाने तर आतापर्यंत एकही फायनल मॅच खेळील नाही. संबंधीत बातम्या-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3k4jaC5
No comments:
Post a Comment