सिडनी: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. भारताने काल दोन बाद ९८ धावा केल्या होत्या. टीम इंडियाला विजयासाठी ३०९ धावांची गरज आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाला ८ विकेटची गरज आहे. चार सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत LIVE अपडेट ( 3rd Test day 5) >> नॅथन लायनने रहाणेला चार धावांवर बाद केले, भारत ३ बाद १०२ >> भारताला तिसरा धक्का, कर्णधार अजिंक्य रहाणे बाद >> पाचव्या आणि अखेरच्या दिवसाला सुरूवात
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ozBmpU
No comments:
Post a Comment