
सिडनी: 3rd Test day 2 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने काल पहिल्या दिवशी २ बाद १६६ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी केली होती. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी त्यांना रोखण्याचे काम भारतीय गोलंदाजांना करावे लागणार आहे. Live अपडेट ( day 2) >> मैदानावर पुन्हा पावसाचा व्यत्यय, खेळ थांबवण्यात आला >> स्टीव्ह स्मिथचे अर्धशतक पूर्ण >> लाबुशेन-स्मिथ जोडी जडेजाने फोडली, मॅथ्यू वेड मैदानावर >> जडेजाने घेतली मोठी विकेट, मार्नस लाबुशेन ९१ धावांवर बाद; ऑस्ट्रेलिया ३ बाद २०६ >> पावसामुळे खेळ काही मिनिटांसाठी थांबवण्यात आला >> दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारतीय संघा समोर ऑस्ट्रेलियाला रोखण्याचे आव्हान
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pX8CI6
No comments:
Post a Comment