चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामात आज (शनिवार) आणि ( vs ) यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईच्या चेकॉप मैदानावर होणाऱ्या या लढतीत मुंबईचा संघ सलग दुसऱ्या विजयासाठी तर हैदराबाद या हंगामातील पहिल्या विजयासाठी मैदानावर उतरेल. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद Live अपडेट >> IPL 2021 :सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय >> >> अॅडम मिलने याला रोहित शर्माने मुंबई इंडियन्सची कॅप दिली >> दोन्ही संघात आजपर्यंत झालेल्या १६ लढतीत मुंबईने ८ तर हैदराबादने ८ लढती जिंकल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mVC2pD
No comments:
Post a Comment