साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. आता दुसऱ्या दिवशी टॉस होण्याची शक्यता आहे. खेळपट्टी आणि हवामान लक्षात घेता भारतीय संघाला अजून देखील अंतिम ११ संघात बदल करण्याची संधी आहे. भारत दोन फिरकीपटू आणि ३ जलद गोलंदाजांच्या ऐवजी एक फिरकी आणि ४ जलद गोलंदाज घेऊन खेळू शकतो. भारताने संघात बदल करावा का? तुम्हाला काय वाटते? वाचा- वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3j6gsPF
No comments:
Post a Comment