मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउदम्प्टन येथे होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला अद्याप सुरूवात झाली नाही. काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ वाया जाण्याची शक्यता आहे. वाचा- जर पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेल्यास २३ जून या राखीव दिवसाचा वापर केला जाईल. पण हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील पाचही दिवस पाऊस पडणार आहे. पावसाने क्रिकेट चाहत्यांचा मुड ऑफ केला असला तरी काही चाहत्यांनी सोशल मीडियावर काही मजेशीर ट्विट केले आहेत. वाचा- पहिल्या सत्राचा खेळ रद्द झाल्यानंतर चाहत्यांनी केलेले ट्विट... वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gAMfpT
No comments:
Post a Comment