साउदम्प्टन: येथे सुरू असलेली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. पहिल्या पाच दिवसात सामन्याचा निकाल न लागल्याने आज राखीव दिवशी संपूर्ण दिवसाचा खेळ होणार आहे. भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडने २४९ धावा करत ३२ धावांची आघाडी घेतली होती. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने २ बाद ६४ धावा केल्या असून अखेरच्या दिवशी दोन्ही संघांना विजयाची संधी आहे. महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या पाचव्या दिवशाचे सर्व अपडेट... भारत विरुद्ध न्यूझीलंड Live अपडेट (: India and New Zealand) >> पहिल्या पाच दिवसात काय झाले पाहा व्हिडिओ
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3zINo6q
No comments:
Post a Comment