साउदम्प्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून साउदम्प्टन येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लढत होणार आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचे सर्व अपडेट महाराष्ट्र टाइम्स सोबत तुम्ही जाणून घेऊ शकता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल Live अपडेट (: India and New Zealand) वाचा- >> फायनलच्या आधी पाहा भारताचा कर्णधार विराट कोहली काय म्हणाला >> आर.अश्विनने शेअर केला फोटो
>> साउदम्प्टनमधील येथील ताजा फोटो, काल रात्रभर पावसाची बॅटिंग- पहिला दिवस वाया जाण्याची शक्यता
वाचा- >> भारताची प्लेइंग इलेव्हन- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, महंमद शमी, इशांत शर्मा. >> अंतिम सामन्यासाठी असा आहे न्यूझीलंडचा संघ- केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग, कॉलिन डी ग्रँडहोम, ट्रेंट बोल्ट, टीम साउदी, काइल जेमिसन, अजाझ पटेल, टॉम ब्लंडेल, नील वॅग्नर, मॅट हेन्री, विल यंग. >> तयारी झाली... 
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wPhHq4
No comments:
Post a Comment