साउदम्प्टन येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू आहे. आज या सामन्याचा सहावा आणि अखेरचा दिवस आहे. भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल न्यूझीलंडने २४९ धावा करत ३२ धावांची आघाडी घेतली होती. काल पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात २ बाद ६४ धावा करत ३२ धावांची आघाडी घेतली आहे. आज किमान ९० षटकांचा खेळ होऊ शकतो. अशात सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सामन्यात कोणाचा विजय होईल असे तुम्हाला वाटते? वाचा- चा व्हिडिओ
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2SiPau6
No comments:
Post a Comment