साउदम्प्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे अखेरचे दोन दिवस शिल्लक आहे. पहिला आणि चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ रद्द करावा लागला होता. आतापर्यंत फक्त १४१ षटकांचा खेळ झाला आहे. अशात पुढील दोन दिवस दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या पाचव्या दिवशाचे सर्व अपडेट... भारत विरुद्ध न्यूझीलंड Live अपडेट (: India and New Zealand) >> WTC फायनलच्या राखीव दिवशी (२३ जून) हवामान स्वच्छ असेल, पूर्ण दिवसाचा खेळ होण्याची शक्यता >>आजच्या दिवशी १९७५ मध्ये वेस्ट इंडिजने पहिला वर्ल्ड कप जिंकला होता वाचा- >> DKने दिली आनंदाची बातमी 
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3gNiGlq
No comments:
Post a Comment