शारजा, : सध्याच्या घडीला सर्वच संघांना प्ले-ऑफचे वेध लागलेले आहेत. त्यामुळे आजाच सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा असेल. हैदराबादने आजचा सामना जिंकला तर त्यांचे १४ गुण होऊ शकतात. दुसरीकडे आरसीबीने हा सामना जिंकला तर त्यांचे प्ले-ऑफमधील तिकीट जवळपास निश्चित होऊ शकते. पाहा सामन्याचे लाईव्ह अपडेट्स (royal challengers Bangalore vs ) हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली, पाहा संघातील बदल दुखापतीमुळे हैदराबादचा अष्टपैलू विजय शंकर आजच्या सामन्यात खेळणार नाही. त्याचबरोबर वृद्धिमान साहा आता पूर्णपणे फिट झाला आहे. आरसीबीच्या संघात नवदीप सैनी आणि इसुरु उडाना यांचे पुनरामगन झाले आहे. विक्रम रचण्यासाठी आरसीबीचा एबी डिव्हिलियर्स सज्ज
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34GOnqh
No comments:
Post a Comment