अबुधाबी: आयपीएलच्या १३व्या हंगामात प्लेऑफचे पहिले तिकीट कोणाला मिळणार याचे उत्तर आज मिळणार आहे. अबुधाबी मैदानावर आज बुधवारी गतविजेते मुंबई इंडिन्स विरुद्ध यांच्यात लढत होत आहे. या दोन्ही संघांचे प्रत्येकी १४ गुण आहेत पण नेट रनरेटच्या आधारावर मुंबई पहिल्या स्थानावर आहे तर बेंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे. जो संघ विजय होईल त्याचे १६ गुण होतील आणि ते प्ले ऑफमध्ये पोहोचतील. विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू live अपडेट ( vs ) मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारीली, पाहा संघातील बदल... >> मध्ये या आधी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सने मुंबईचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता >> गुणतक्त्यात दोन्ही संघांचे प्रत्येकी १४ गुण
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JfsJkM
No comments:
Post a Comment